वाचाल तर वाचाल

 लहानपणी शाळेत शिकलो, गांधीजी हे महात्मा होते आणि सावरकर हे स्वातंत्र्यवीर. गांधींना महात्मा म्हणताना सावरकरांना माफीवीर म्हणावं लागलं नाही आणि सावरकरांच बलिदान आठवतांना गांधींचा द्वेष करावा लागला नाही. 

पण, आज काल च्या कॉलेजातल्या पोरांना कसले जहरी धडे दिले जात आहेत आणि असा इतिहास पोरांच्या डोक्यात पेरताना त्यातून कस भविष्य उगवणार आहे हा विचार मन धस्स करून जातो. 

एकच उपाय आहे. जसं आंबेडकर म्हटले होते, "वाचाल तर वाचाल " आणि देश व समाज वाचवाल. 


Comments

Popular posts from this blog

चवदार तळे सत्याग्रह

ज्योतिबाची क्रांतीज्योत